लेख

तासाच व मिनिटाच प्रेमप्रकरन



काल रात्री एक अवचित प्रकार घडला...घड्याळ्याच्या गावात १२ वाजता तास काटा जाऊन मिनिटाला भिडला..नंतर एका क्षणात, सेकंद काट्याने बाराचा टोला दिला.....तेव्हा संमध, गाव जागी झाल....आणि तासाच व मिनिटाच प्रेम प्रकरन उघडकीस आल...मी टोला बंद करायला गेले..तेव्हा सेकंद काट्याला विचारणा केली असता,.. सेकंद मला म्हणाला, आपल्या कडून चुकी झाली मँडम... आपन १२ चा अलाराम लावला...मग तो मला म्हणाला मँडम, तुम्हाला म्हणुन सांगतो... तसे हे दुपारी १२ वाजताही भेटतात....या एका क्षणालाच ते जवळ येतात...त्यामुळे कधी रात्री व दुपारी १२ चा अलाराम नका लावु...मला माझी चुक कळाली....आपनही लक्षात ठेवा, माझ्या मित्र मैत्रिणींनो...आपल्यासाठी दिवस भर विरह सहन करत असलेल्या त्या  दोघाना...निदान १२वाजता निवांत भेटु द्या.......
कधी १२ चा अलाराम लावु नका ...
                           -वैष्णवी-
               

No comments:

Post a Comment

Love Couple Bottle Painting

      Love is made up of collection of Moment ....                                                     painting of lovely couple kiss...